Home विदर्भ नागपूरमध्ये आज विदर्भ राज्य समितीकडून ताला ठोको आंदोलन

नागपूरमध्ये आज विदर्भ राज्य समितीकडून ताला ठोको आंदोलन

303
0

#विदर्भ_राज्य_आंदोलन_समितीच्या_महिला_आघाडी ने #बिनाकी_मंगळवारी_पॉवर_हॉउस_येथे_ताला_ठोकला, #यापुढे_वीज_बिल_भरणार_नाही,
#वीज_काटणारा_कर्मचारी_मोहल्ल्यात_आल्यास_त्याला #दांड्यानी_मारू.
आज दि:- 3/11/2020 मंगळवारला, दुपारी 1 वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या वतीने वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ वाहतूक आघाडी अध्यक्ष प्रशांत जयकुमार व उत्तर नागपूर युवा आघाडी अध्यक्ष प्रशांत मुळे यांच्या नेतृत्वात #बिनाकी_मंगळवारी_पॉवरहॉउस येथे

#वीज_केंद्राला_ताला_ठोको_आंदोलन करण्यात आले
#कोरोना_काळातील_वीज_बिलातून_विदर्भातील_जनतेला #मुक्त_करा, 200 युनिट पर्यंत वीज बिल फ्री करा. त्यानंतरचे वीज बिल निम्मे करा, बळजबरीने लाईट काटू नका. अशी मागणी करण्यात आली,
……प्यारूभाई उर्फ नौशाद हुसैन यांनी वीज केंद्रावर ताला ठोकला, ज्योती खांडेकर, सुनीता येरणे, जया चातुरकर, माधुरी चौहान, रेखा निमजे, कृष्णाबाई मोहबीया सर्व महिला आघाडीच्या ने आक्रमकतेचा पवित्रा घेत वीज केंद्राचा गेट फांदत वीज कार्यालयात तोडफोड केली. व अधिकाऱ्यांना बाजावत परिसरातील एकाचीहि लाईट काटण्याची वीज कर्मचाऱ्यांनी हिम्मत करू नये अन्यथा आम्ही दांड्याने त्यांना मारू असे सांगितले.
… आंदोलनात प्रामुख्याने मुकेश मासुरकर, नितीन अवस्थी, रवींद्र भामोडे, गुलाबराव धांडे, राजेंद्र सतई, विजय मोंदेकर, मानव घायडे, कर्नल सिंग, जाफर खान, इमरान अली, राजेश बंडे, सुरेश निनावे, रामश्वेर मोहबे, रमीज खान, सुनीता चातरे, जयश्री कळमकर, ऍड. शादाब खान, शुभम खांडेकर आवेश शेंडे आदी सह शेकडो कार्यकर्ते आंदोलन स्थळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here