Home राजकीय रीसाळा येथे शेतकऱ्याची सभा.

रीसाळा येथे शेतकऱ्याची सभा.

91
0

सावनेर रिपोर्ट
आज दि.28.11.20 ला शुक्रवार रोजी रीसाळा येथे सकाळी 10 ते 2 पर्यंत शेतकरयांची सभा कृषी विज्ञान केंद्र,खुबाळा व्दारा आयोजीत करण्यात आली यामध्ये शेतकरयांना कापुस पिकावरील बोंडअळी व्यवस्थापण, तुर पिकावरील कीडव्यवस्थापण,भाजीपपाला पिकाकरीता आयपीएम तंत्रज्ञान अंतर्गत शेतकरयांना कृषीविभाग व उपस्थीत मार्गदर्शकांव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.मार्गदर्शन करुन भाजीपाला वांगी,मीरची,टमाटर,चवळा,पोपट,भेंडी पिकावरील कींडींच्या व्यवस्थापणाकरीता सापळे वल्युअर्स चे वाटप तसेच ट्रायकोडर्मा द्रवरुप व शेणखतापासुन सेद्रिय खत बनविण्या करीता बायोडीकंम्पोझीटर चे वाटप शेतकरी गटाव्दारे शेतकरयांना करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here