- स्लग – नागपुर मेट्रो मधून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला प्रवास
अँकर – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुर मेट्रो मध्ये आपल्या परिवार साबोत प्रवास केला. गृहमंत्री अनिल देशमुख नागपूरच्या बर्डी स्टेशन वरून लोकमान्य नगर पर्यंत गेले व तिथुन परत बर्डी स्टेशनला आले व पारडी स्टेशन पर्यंत केला प्रवास . मेट्रो मध्ये प्रवासी संख्या खूब कमी आहे म्हणून प्रवासी संख्या वाढविण्या करिता हा प्रयोग राज्याचे गृहमंत्री यांनी केला.