Home Breaking News अपहरन झालेल्या बाळाचा विहरीत आढळला मूतदेह

अपहरन झालेल्या बाळाचा विहरीत आढळला मूतदेह

305
0

Slug:-अमरावतीत अपहरण झालेल्या बाळाचा मृतदेह विहिरीत आढळला

अँकर:- अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनं हद्दीतील न्यू प्रभात कॉलनी येथील काल भरदिवसा एका दीड महिन्याच्या बाळाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते, यात पोलिसांनी शोध घेतला मात्र बाळ सापडले नव्हते मात्र आज सकाळी सदर बाळाचा मृतदेह हा त्याच्या राहत्या घरच्याच विहिरीत सकाळी सापडला,त्यामुळे या प्रकरणी वेगळं वळण आले असून शहरात खळबळ उडाली आहे
Vo:- घरातील काही सदस्य हे लग्न समारंभात गेले होते यातच आरोपीनी घरात घुसून बाळाचे अपहरण केले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती,
नेमकं बाळाचा घरातून उचलून बाळाची चोरी कशासाठी केली याबाबत पोलिसांनी शोध घेतला होता,तर
याठिकाणी डॉग स्कॉड ला पाचारण करण्यात आले होते,घरांच्यानी बाळाचा शोध घेतला मात्र त्याचा अखेरच सकाळी घरातील विहीरीतच मृतदेह सापडला,त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळाचे शवविच्छेदन करून मृतदेहा नातेवाईकांना सुपूर्द केला मात्र घरातील विहीरमध्येच बाळाचा मृतदेह सापडला असल्याने या प्रकरणाला वेगळं वळण येण्याची शक्यता आहे तर या प्रकरणी डीसीपी सातव लक्ष ठेवून आहे

बाईट:-सातव,डीसीपी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here