Home महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष कोन नाना पटोले कि सुनिल केदारमहाराष्ट्रमहाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष कोन नाना पटोले कि सुनिल केदारBy India Live Tej - December 24, 2020920Facebook Twitter Pinterest WhatsApp महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बदलले जाण्याची दाट शक्यता असून याबाबत दिल्लीत सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले किंवा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यसभा सदस्य राजीव सातव यांची नावे चर्चेत आहेत.