Home राजकीय रामटेक येथे ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार ज्ञानस्रोत केंद्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे...

रामटेक येथे ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार ज्ञानस्रोत केंद्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते लोकार्पण

353
0

संपादक. राकेश मर्जीवे.. !!!

ज्ञानस्त्रोत केन्द्राला ज्ञानस्त्रोत केन्द्राला ज्ञानयोगी डॉ. जिचकारांचे नामाभिधान सार्थक आनी प्रेरणादायी-राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात विश्वविद्यालयाने वाटा उचलावा – मा.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सार्थक आनी प्रेरणादायी-राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात विश्वविद्यालयाने वाटा उचलावा – मा.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी केन्द्राला ज्ञानयोगी डॉ. जिचकारांचे नामाभिधान सार्थक आनी प्रेरणादायी-राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात विश्वविद्यालयाने वाटा उचलावा – मा.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

i

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते ज्ञानयोगी डॉ श्रीकांत जिचकार ज्ञानस्त्रोत केंद्राचा लोकार्पण समारंभ पार पडला.

 

कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या भाषणात म्हणाले की , ज्ञानयोगी डॉ जिचकर यांच्या अधिमानाने विश्वविद्यालयाने स्त्रोत केंद्र समर्पित करण्याचा औचित्यपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल
विश्वविद्यालयाचे अभिनंदन करतो.

 

प्रज्ञा भारती डॉक्टर वर्णेकर सभागृहात संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीताने झाला विश्वविद्यालय गीतानंतर कुलगुरू प्रो श्रीनिवास वरखेडी यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकात म्हणाले की डॉक्टर जिचकार यांची विश्वविद्यालयाच्या स्थापने मागची संकल्पना मूर्त स्वरूपात साकारण्यात आली असून त्यांचा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही डॉ जिचकार यांच्या स्मृतीला समर्पित करतो.

यावेळी कविकुलगुरु संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरू
श्रीनिवास वरखेडी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर, रा.तू.म.नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ विजेंद्रकुमार, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धाचे कुलगुरू डॉ रजनीश शुक्ल, महाराष्ट्र पशु तथा मत्स्यविज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ आशिष पातूरकर, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू डॉ पंकज चांदे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आर्ष विज्ञान गुरुकुलमच्या अध्यक्ष राजश्री जिचकार, सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरचे प्रमुख अभियंता संजय दशपुते उच्च तंत्रशिक्षण विभाग नागपूरचे सहसंचालक महेश साळुंके, उपस्थित होते.
सोबतच विद्यापीठातील विविध विभागाचे अधिकारी विभागप्रमुख प्राध्यापक कर्मचारी , पत्रकार व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here