संपादक राकेश मर्जीवे सह.शीतल चिंचोरकर नागपूर गर्मीन..
रामटेक तालूक्या मध्ये कही खुशी कहि गम चे वातावरन. राजकीय पक्षांचे दावे प्रतीदावे. निवडणुकीत विजयी उमेदवारांचा
जल्लोष !
रामटेक तालुक्यातील
मानापूर येथे ९ सदस्य निवडून आले.
शिवणी भोडकी ९ , देवलापार येथे १२ , किरणापुर ८ ,
चिचाळा १० , पंचाळा ११ खुमारी १० , पथरई ५ , दाहोदा ८, सदस्य. निवडून आले.
सर्व
राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
ही निवडणूक प्रकिया तहसीलदार बाळासाहेब मस्के , नायब तहसीलदार मनोज वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपले दावे प्रती दावे करणे सुरू केले आहे. काँग्रेस कमिटीचे नागपूर जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मूळक ,
काँग्रेस चे नेते उदयसिंग यादव , जिल्हा परिषद सदस्य दुधिराम सव्वालाखे , जिल्हा परिषद सदस्य कैलास राऊत , जिल्हा परिषद सदस्या शांता कुंभरे ,
नागपूर जिल्हा सहकारी बँकचे माजी संचालक डॉ रामसिंग सहारे ,
सचिन किरपान , यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सह गाँधी चौक रामटेक येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून , गुलाल उधळून बँड बाज्यासह जल्लोष साजरा केला. काँग्रेस नेते कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिलेली जवाबदरी त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणारे जिल्हा परिषद सदस्य दुधिराम सव्वालाखे डॉ रामसिंग सहारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली हे विशेष .