#पुरस्कार_म्हणजे_एक_कौतुकाची_थाप👍
99 लोकांच्या शर्यतीत पहिला यायचं असेल तर जगावेगळं काम करावे लागेल….
आज स्वतः पोलिस साहेबांनी ह्या पुरस्कारच घरी येवून आमंत्रण मिळाले.
एकेकाळी पोलिस घरी आले की हीच छाती धडधडत असे..जे आज गर्वाने भरून गेली.
मित्रानो…वाईट phase सर्वच्या life मध्ये येते पण त्यातून अनुभव घेवून आपल्या जीवनाचं सार्थक करणं हीच जगण्याची कला ….
आजवर हजारो लोकांच्या जीवनात.. कळत न कळत मी काही काही ना काही मदत करू शकलो .काहीच जीव वाचवण्यात यशस्वी ठरलो तर काही बेवारस ना आपल्या माणसापर्यंत पोहचवण्यात…
अन् हेच माझ भाग्य अन समाधान मानतो…
#दुनिया_जिंतने_का_शौक_नही_हमे….
#बस…#किसी_अपने_के_काम_आ_जाऊ…
#बस…#यही_अपनी_दुनिया_हे
ह्या सर्व कार्यात..रात्री बेरात्री माझ्यासोबत हाकेवर धावून येणार माझे मित्र परिवार , ह्या सर्व माझ्या यशाचे खरे मानकरी आहेत.
Special Thanks to social मीडिया
अन् बोलायचं झालं तर तुम्ही माझा facebook परिवार ही वेळोवेळी मदत होत असते..तुमचे सर्वांचे मनापासून आभार….
हितज्योति आधार फौंडेशन सावनेर(महाराष्ट्र)
हितेशदादा बनसोड 7888161633