Home Breaking News शेतकऱ्याचे धान चोरी करणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या नागपुर ग्रामिण पथकाने केले...

शेतकऱ्याचे धान चोरी करणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या नागपुर ग्रामिण पथकाने केले जेरबंद

262
0

,०५,०००रोख सह ९.७१.०००रूपयाचा मुद्देमाल जत्त. .५ आरापी अटक

*पारशिवनी*(ता प्र):- जिल्ह्यांतर्गत रामटेक , कन्हान , या ग्रामीण भागातील नेरला , काचुरवाही , बनपुरी , खंडाळा , बेरडेपार या गावांमध्ये बरेच दिवसापासुन अज्ञात चोरांनी धुमाकुळ घालुन धानपिक चोरीच्या घटनेत ऊत आणला होता . अश्याप्रकारच्या वाढत्या घटनेमुळे धान चोरी करणार्या गुन्हेगारांच्या शोध घेवुन त्यांना जेरबंद करण्याचे आव्हान ग्रामीण पोलीसांन समोर उभे होते . ग्रामीण भागातील शेतकरी पुर्वीपासुन निर्सगाचे अनियमिततेमुळे होणार्या अल्प उत्पन्नामुळे हवालदिला झालेला आहे . शेतकर्यांना दिलासा देण्याचे आव्हान ग्रामीण पोलींसांन समोर उभे होते? .
धान चोरी गेलेल्या शेतकर्यांची अशी बिकट परिस्थीतीची जाणीव लक्षात घेवुन नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण चे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टेवार यांचा नेतृत्वात विशेष तपास पथक तयार करुन आरोपीचा कसोशीने शोध घेण्याचे आदेश निर्गमित केले . अश्यातच सदर पथकास दिनांक २७-१-२०२१ रोजी गुप्त माहिती मिळाली कि रामटेक आणि अरोली शिवार मध्ये चोखळा गावातील काही युवकांनी धानाचे बोरे चोरी केले असुन त्यांचाकडे सदर धानाचे बोरे मिळुन येण्याची शक्यता आहे .
प्राप्त झालेल्या गुप्त माहिती चे आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तालुका अंतर्गत येणार्या चोखाळा या गावी जाऊन गोपनीय माहिती काढुन काही संशंयित युवकांना ताब्यात घेतले व त्यांची कसुन चौकशी केली असता ताब्यात घेण्यात आलेले युवक
१) *अमोल धनराज पिसे* वय २४ वर्ष राहणार वार्ड क्रमांक ३ चोखाळा पो स्टे अरोली तहसील रामटेक
२) *आकाश मोरेश्वर हटवार* वय २९ वर्ष राहणार मेन रोड चोखाळा पो स्टे अरोली तहसील रामटेक जिल्हा नागपुर तसेच नांदापुरी गावात राहणारे आरोपी ३) *प्रफुल्ल मोरेश्वर चाफले* वय २५ राहणार वार्ड क्रमांक ३ नंदा पुरी पोस्टे रामटेक तहसील मौदा जिल्हा नागपुर
४) *पंकज दिवाळु मालेवार* वय २२ वर्ष राहणार वार्ड क्रमांक १ नंदापुरी पोस्टे रामटेक तहसील मौदा जिल्हा नागपुर , तसेच *कन्हान* येथे राहणारे आरोपी
५) *इंद्रपाल वल्द शिवप्रसाद सिंह* वय २५ वर्ष राहणार *तुकाराम मंदीर जवळ तुकाराम नगर पो स्टे कन्हान* तहसील पारशिवनी जिल्हा नागपुर अश्या पाच आरोपींनी मिळुन डिसेंबर २०२० ते २५ जानेवारी २०२१ पर्यंत च्या कालावधी मध्ये रामटेक आणि अरोली हदीतील काचुरवाही , बनपुरी , खंडाळा , बेरडेपार , साटक , नेरला , आणि तांडा तसेच कन्हान येथील बोरडा(गणेशी) या शेत शिवारातुन १०० पोत धान
ट्रक क्रमांक एम. एच. २० डब्लु ६५६१ या वाहनाद्वारे शेतकर्यांचा शेतामध्ये ठेवुन असलेले धानाचे बोरे चोरी केले होते . चोरी केलेल्या चा मुद्देमाल कृषी उत्तपन्न बाजार समिति कळमना नागपुर आणि तुमसर येथे नेऊन विक्री केल्या असल्याचे उघड झाले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांच ही आरोपी कडुन एकुण *८,६६,०००* रुपयांचा मुद्देमाल तसेच रोख रक्कम *१,०५,०००* रुपए असा एकुण *९,७१,०००* रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्यात आला .
सदर कारवाई नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला , अपर पोलीस अधिक्षक श्री राहुल माकणीकर यांचा मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टेवार , सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार , जितेंन्द्र वैरागडे , पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते , जावेद शेख , पोलीस हवालदार नाना राऊत , गजेंन्द्र चौधरी , विनोद काळे , पोलीस नायक दिनेश उधापुरे , राजु रेवतकर , शैलेश यादव , पोलीस शिपाई विपिन गायधने , अमोल वाघ , रोहन डाखोरे , अमत किसने , महेश बिसने , अजीज दुधकनोज , सतीश राठोड , महिला पोलीस नायक नम्रता बघेल आणि चालक सहायक फौज साहेबराव बहाळे , पोलीस नायक अमोल कुथे यांचा पथकाने केली .

जेरबंद*१,०५,०००रोख सह ९.७१.०००रूपयाचा मुद्देमाल जत्त. .५ आरापी अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here