Home शैक्षणिक कुही जेसीआय नक्षत्र तर्फे टीम केकेविपीचा सत्कार

कुही जेसीआय नक्षत्र तर्फे टीम केकेविपीचा सत्कार

97
0

शरद सहारे 

प्रतिनिधि

जेसीआय नक्षत्र तर्फे टीम केकेविपीचा सत्कार.

नमस्कार….
जेसीआय नागपूर नक्षत्र आयोजित चवथ्या अनावरण कार्यक्रमात केकेविपी महाराष्ट्र या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या सभासदांना आमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात केकेविपी च्या कार्याची दखल घेत, जेसीआय नागपूर नक्षत्र अध्यक्ष श्री वैभवजी धंदरे याच्या हस्ते, टीम केकेविपी चे कु. आश्लेषा शरद सहारे, श्रीयुत शरदजी सहारे, प्रवीणजी हिवरकर, विवेकभाऊ चाफले, रमाकांत शेंडे, नितीन तुमडे, विजयजी कोल्हे आणि किशोरभाऊ येडे यांचा मनोभावे सत्कार करण्यात आला.

  1. या कार्यक्रमात केकेविपी या सेवाभावी संस्थेचे श्रीयुत प्रशांत नंदूरकर सर, आशिष देवतळे, आशिष मोहदरे, वैभवजी धंदरे, किशोरभाऊ येडे, कुणाल झलके, नितीन तुमडे, रमाकांत शेंडे, विवेकभाऊ चाफले, प्रवीणजी हिवरकर, शरदजी सहारे, आणि कु. आश्लेषा शरद सहारे हे सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here