दिनांक 05 /5/ 2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक उपविभाग सावनेर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस मित्र द्वारे खात्रीशीर बातमी मिळाली
पोस्ट खापा हद्दीत मौजा कोथुणा शिवारात धाड टाकली असता घटनास्थळावरून एकूण 5.600 लिटर मोहफूल रसायन (सडवा) 300 लिटर मोहफूल गावठी दारू व मोहा फुल दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण
6,76,500/-रु चा माल पकडल्या गेला आरोपी *दामोदर सुभाष हरकरे*वय 31 वर्ष 2) *मयूर धनराज केरटे*वय 24 वर्ष. 3) *पंचम माखन राणेकर* वय 25.4) मोणिन सिंग मोती सिंग बेस वय 35 वर्ष सर्व रा. कोथुळणा ता सावनेर यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला.
आरोपीविरुद्ध पोस्ट खापा येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने कारवाई करून पुढील कारवाई पोस्ट खापा यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अनिल जाटटावार. यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक . राजीव कर्मलवार, जितेंद्र वेडागळे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गोरखखेडे. सहा फौजदार बाबा केथे.पोलीस हवालदार. नाना राऊत. रोपीश राजेंद्र रेवतकर. पोलीस शिपाई रोहन डाकोरे, दिपीन गायधने, अमोल वाहन चालक पोलिस नायक अमोल कुथे यांनी पार पडली..!!!