नागपुरात हत्या सत्र थांबण्याच काही नाव घेताना दिसत नाही .. भर दिवसा कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी नगर परिसरात योगेश धोंगडे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली , ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे ..
नागपुरात हत्या सत्र सुरूच काल पाच हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रकार ताजाच असताना आज भर दिवसा कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी नगर परिसरात हत्या घडली .. योगेश धोंगडे नावाच्या व्यक्ती याच परिसरात राहत होता तर आरोपी हा सुद्धा त्याच परिसरात राहत होता दोघं मध्ये वाद सुरू होता मात्र हा विकोपाला पोहचला आणि गोलू नावाच्या आरोपीने त्याच्या वर नाल्यात उतरवत जोरदार वार केले आणि आरोपी फरार झाला .. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहे
बाईट – लोहित मतानी , डीसीपी नागपूर
नागपुरात सतत होत असलेल्या या खुनाच्या घटना।बघता नागपूर चाललं तरी काय .. नागपूर पुन्हा क्राईम सिटी कडे वळत आहे का असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले..