Home महाराष्ट्र धापेवाड्यात एकादशी व आषाडी यात्रा रद्द.

धापेवाड्यात एकादशी व आषाडी यात्रा रद्द.

128
0

रविना शामकुळे..!!!
धापेवाडा …!!  कोरोनाच्या पाश्चभूमी वर विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथील देवशयनि एकादशी व आषाढी यात्रा यंदा ही रद्द करण्यात आली आहे. 20 जुलैला होणारी आषाढी एकादशी यात्रा व 25 जुलैला होणारी आषाढी यात्रा प्रतिपता यात्रा रद्द करण्यात आलायची माहिती श्री विठ्ठल -रुक्मिणी दिवस्थानचे सचिव आदित्यप्रसादसिंग पवार यांनी दिली..!!! तसेच विठ्ठरायाच्या पूज्याव्यतिरिक्त इतर परीपाटचे कार्यक्रम पूर्णपणे स्थगित करण्यात आलेली आहेत. आषाढी एकादशीला व आषाढी पटीपदेला पंढरपूरचा पांडुरंग धापेवाड्यात अवंतरतो अशी आख्यायिका आहे. त्यामुळे येथे एकादशीला मोठी यात्रा भरते. धापेवड्यातील संत कोलबास्वामी मठ,वारामय मठ, रघुसंत महाराज व मकरंनदपुरी महाराज मठातील दिंड्या व भाविक येथे येतात. मात्र यंदाही यात्रा स्थगित झाल्याने घरी बसूनच विठ्ठरायांची पूजा करावी लागणार आहे..!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here