Home Breaking News चन्द्रशेखर बावनकूळे 362मतानी विजयीBreaking Newsचन्द्रशेखर बावनकूळे 362मतानी विजयीBy India Live Tej - December 14, 20214080Facebook Twitter Pinterest WhatsApp भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. तर काँग्रेसने ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली. छोटू भोयर यानं 1 मत मिळाले. अवैध 5176 ने विजयीमहाविकास आघाडीची 49 मते फुटली