कै.राम गणेश गडकरी यांची १०३ री पुण्यतिथि सम्पन्न .
कै.राम गणेश गडकरी स्मारक संघर्ष समिति व कै राम गणेश गडकरी बहुउद्देशीय संस्था सावनेर च्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण राम गणेश गडकरी याची १०३ री पुण्यतिथि च कार्यक्रम साध्या पदद्ध्तीने साजरा करण्यात आला .
कै.राम गणेश गडकरी यांचा पुतडा , समाधी व निवास स्थानी मा.देवेंद्र जी तिवारी राष्ट्रीय महासचिव अ.भा.ग्राहक कल्याण परिषद् यांच्या अध्यक्ष्यते खाली व मजी नागराध्यक्ष्य पवन जैस्वाल , तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष्य दीपक कटारे, व सचिव योगेश पाटिल तसेच मजी तालुका अध्यक्ष्य शिवसेना चे उत्तम जी कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करुण श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाला यशवशी करण्या करीता संघर्ष समिति चे अध्यक्ष्य अरुण रुषिया , कैलाश शर्मा , संजय टेम्बेकर , मुकेश छेनिया, मनोहर दिवटे, मुकेश झरबड़े, अरुण कदंबे, राहुल सावजी, विनय वाघमारे , संजय दखोड़े जयसियाराम यादव, केदार भाटी, अक्षय रुषिया आदि नी प्रयास केले .