Home महाराष्ट्र शेतकरी संगठना विज बिला विरोधात आदोलन

शेतकरी संगठना विज बिला विरोधात आदोलन

80
0

*इगतपुरीचे आंदोलन चिरडण्याचा पोलीसांचा प्रयत्न*
वाडे वर्‍हे वीज उपकेंद्रासमोर शांततेत सुरू असलेले शेतकरी संघटनेचे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीसांनी आंदोलक केलार्यकर्ते व शेतकर्‍यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. १०० पेक्षा जास्त शेतकर्‍यांना पोलिसांच्या वाहनात बसवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत.
कायदेभंग करणार्‍या वीज वितरण कंपनीवर कारवाई करण्या ऐवजी वीज पिडीत शेतकर्‍यांवर कारवाई करणार्‍या प्रशासनाचा धिक्कार असो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here