*वीज बिल दूरस्थ करून देण्याची शेतकरी संघटनेची मागणी महावितरण अधिकारी कडून मान्य*
*जे शेतकरी वीजबिल दुरुस्तीचा अर्ज भरून देतील त्या शेतकऱ्यांचे विधुत पुरवठा खंडित करणार नाही, अकोट कार्यकारी अभियंता यांचे शेतकरी संघटनेला शब्द*
*जिल्ह्यातील सर्व गावातील सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल दुरुस्ती चे अर्ज महावितरण चे कार्यकारी अभियंता यांच्या कडे देऊन अर्ज दिल्याची प्रत घ्यावी, – शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांचे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन*
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बाहाळे, जोसना ताई बाहाळे,माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, प्रमिला ताई भारसाखळे,किरण कौठकर,निलेश नेमाडे, योगेश राहणे, आकाश देऊळकर, अजित कळसकर,आशा नेमाडे ,गोपाल निमकर्डे, जाफर खा, संजय ढोकने, मुन्ना लाव्हाळे, मोहन खिरोडकर, अमोल मसुरकार,संतोष तायडे,दिनेश गिर्हे, सुरेश सोनोने,भास्कर कोरडे,प्रवीण गैधर,प्रफुल्ल बदरखे, राहुल बदरखे, संदीप उकलकर,पवन पोटे,तसेच सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,अकोट तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकरी,महिला शेतकरी यांची उपस्थित होते.