*आगामी गणेशोत्सव निमित्ताने शांतता कमिटीची बैठक आयोजित केली* सावनेर:-युवा मराठी पत्रकार संघाचे वतीने सावनेर पोलिस स्टेशन येथे आज 29/08/2022 रोजी संध्याकाळी 5/00 वाजता पोलीस स्टेशन सावनेर येथे आगामी गणेशोत्सव निमित्ताने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती व सदर या बैठकीत युवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व सदस्य गन यांनची प्रमुख उपस्थित सावनेर पोलिस स्टेशन चे मा. पोलीस निरीक्षक मारोती मुळुक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले सावनेर पोलिस विभाग योगी कारवाई करण्यात संज राहील,वरीष्ठ अधिकारी यांच्या माहिती अशी आहे की एक गाव एक गणपती बसवावा तर त्या गावातील मंडळ ला शासन च्या वतीने गैरोव करन्यात येईल असे मत आजचा शातात बैठटकीत प्रतीकीया देत असतात