नितेश गव्हाने
सावनेर :-
रविवार, दि. १५/१२/२०२४ ला सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत स्थळ – नवनाथ मंदीर, रेल्वे स्टेशन मागे, सावनेर, जि. नागपूर महाराष्ट्रातील पारंपारीक लोक कलेचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी लोक कलावंत मेळाव्याचे आयोजन केलेले होते. यामध्ये शाहीर, भजन मंडळी, किर्तन मंडळी, डहाका मंडळी, भारुड मंडळी, दंढार मंडळी, राष्ट्रीय संगीत गायक आणि व इतर कलेचे सादरी करण केले गेले. सत्कार श्री. प्रकाशजी काळे सत्कार मुर्ती मा.आ.श्री. आशीषबाबु देशमुख सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्र सत्कार श्री. राजेन्द्र बावनकुळे,भारतीय कलाकार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय शाहीर कलाकार मंडळ, राष्ट्रीय अध्यक्ष कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.डॉ. राजीवजी पोतदार भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.सुधाकरजी कोहळे नागपूर जि.प. अध्यक्ष, भाजपा: राष्ट्रीय अध्यक्ष :मा.श्री. बाबारावजी दुपारे ज्ञानगंगा सांस्कृतीक लोककला महिला संस्था व जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा: राष्ट्रीय सचिव :मा. सौ. निशाताई खडसे ज्ञानगंगा सांस्कृतीक लोककला महिला ना संस्था व जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा प्रमुख पाहुणे – मा.श्री. अशोकजी घोटे, मा.श्री. प्रकाशजी टेकाडे, मा.श्री. मनोहरजी कुंभारे, मा.श्री. दिलीपजी धोटे, मा.श्री. रामरावजी मोवाडे, मा.श्री. रोहीतजी मुत्तळे, मा.श्री. संदीपजी उपाध्य, मा.श्री. मंदारजी मंगळे, मा.श्री. राजुजी घुगल, मा.श्री. अनुपजी पठाने पत्रकार मा.श्री. ज्ञानेश्वर गुडघे, मा.श्री. ईमेश्वर यावलकर, मा.श्री. चंदु मडावी (पत्रकार), मा.श्री. राहुल अ. सावजी (पत्रकार), मा.श्री. नितेश गव्हाने (पत्रकार), मा.श्री. दिलीपजी घोडमारे (पत्रकार)आदि प्रमुख पाहुने उपस्थित होते.
श्री गुरु दत्त प्रकट दिन निमित्त कार्यक्रमात भव्य महाप्रसादाच्या वितरण आयोजन केले व नवनाथ संप्रदाय चे सर्व भाविक भक्तगणांनी महाप्रसादाच्या लाभ घेतला.
या श्री गुरुदत्त नवनाथ महाराज प्रकट दिन चे वतीने सेवार्थ, रामदासजी ढोबळे,सुधाकर रावजी चरपे,चिंतामणजी गायधने,जोगी साखरवाडे, गोपाल रावजी धावडे,कृष्णाजी चावले,बबनरावजी चरपे आदी नवनाथ महाराज सेवा पंच कमिटी सेवार्थ आहे.