आज दिनांक १७ डिसेंबर रोजी खापरखेडा येथील थर्मल पॉवर स्टेशनमध्ये आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत थर्मल पॉवर स्टेशनची पाहणी करण्यात आली तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपस्थित इंडिपेंडेंट डायरेक्टर श्री. विश्वास पाठक, डायरेक्टर ऑपरेशन श्री. संजय मुरुडकर, डायरेक्टर प्रोजेक्ट अँड फ्युल श्री. अभय हरणे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. पंकज सातपुते, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. राजेश पाटील, चीफ इंजिनियर टीपीएस खापरखेडा श्री. विजय राठोड तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.