सावनेर
आज दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी *महसूल दिनाचे* औचित्य साधून सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत संपूर्ण पोलीस पाटील यांना लोकसभा व विधानसभा निवडणुक शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यास प्रशासनाची अत्यंत उल्लेखनीय मदत केल्याबद्दल सन्माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.अनिल मस्के साहेब व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सावनेर श्री.उमेश पाटील साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
गौरविण्यात आलेल्या पोलीस पाटलांची नावे अखिलेश सिंह गहरवार ,शेषराव डोंगरे,सावजी जोगी,विनोद जूनघरे,अनिल बसारी,विनोद महाजन,संदीप ढवळे,सुनील धूंदे,हिम्मत कोहळे,कृष्णा शेंडे,योगेश काकडे,प्रतिम गौरखेडे,प्रकाश निंबाळकर,जितेंद्र धुंदे,पांडुरंग महाकाळकर,विनोद मारबते,पवन सोनटक्के,नितीन गोसावी,बाबा प्रधान,दिलीप हेलोंडे,प्रशांत बोदे,चंदा नारनवरे,कल्पना लहाने,पौर्णिमा ठाकरे,प्रीती लांजेवार,अर्चना चव्हाण,सारिका भोंगाडे ,पुनम चौधरी,सोनू नगरे,विद्या धोटे,बेबी घोळसे,विदुला ठवरे हि आहेत.